
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद
India-Bangladesh Relation: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान, नवी दिल्ली येथील बांगलादेशच्या हाय कमिशनने सोमवारी कौन्सुलर आणि व्हिसा सेवा तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. ...

राष्ट्रीय :‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू
Kerala Crime News: चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमधील पलक्कड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
आताच्या भारतीय संघात खिलाडूवृत्ती दिसत नाही, मैदानात जे घडलं ते सर्वांना पाहिले, अशा आशयाच्या वक्तव्य सरफराज अहमद याने केले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
Russia Ukraine War: रशियन अधिकाऱ्यांनी या हत्येशी युक्रेनियन संबंधाचा तपासही सुरू केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र
Snowfall In Saudi Arabia: संपूर्ण जगभरात वातावरणात होत असलेले बदल हा चिंतेचा विषय ठरत आहे. याचदरम्यान, यंदाच्या हिवाळ्यात सौदी अरेबियातील वाळवंटामध्ये बर्फाची चादर पसरली आहे. वाळंटामध्ये झालेल्या या हिमवृष्टीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

राष्ट्रीय :बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
Telangana Crime News: तेलंगाणामधील महबूबनगर जिल्ह्यातील मुसेपेट भागात एका २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषणानंतर या तरुणीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ...

क्रिकेट :युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
Yuzvendra Chahal New BMW Z4 Car Price in India: युजवेंद्र चहलने स्वत: इन्स्टाग्रामवरून माहिती दिली ...

नागपूर :नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
महिनाभर थंडीची अनुभूती, नाताळदरम्यान थंड लाटेची शक्यता ...

क्रिकेट :Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
रोहित शर्मा ७ वर्षांनी तर विराट कोहली तब्बल १५ वर्षांनंतर या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
Bangladesh Violence: 18 डिसेंबर रोजी बांगलादेशात एका हिंदू तरुणाला झाडाला लटकवून जाळल्याची धक्कादायक घटना घडली. ...

गोवा :महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
Goa Local Body Election Result: आज लागलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. तर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. ...
